Warning: Use of undefined constant REQUEST_URI - assumed 'REQUEST_URI' (this will throw an Error in a future version of PHP) in C:\xampp\htdocs\mbc1\wp-content\themes\jannah4\functions.php on line 73
Presonal Accident Care Coverage। Star Well being And Allied Insurance coverage firm। ?8446269448 – jj
ok

Presonal Accident Care Coverage। Star Well being And Allied Insurance coverage firm। ?8446269448मेडीक्लेम म्हणजे काय???*
*आज आपण आपल्या घराला, दुकानाला/ ऑफिसला कुलूप लावतो. कारण ते सुरक्षित रहावं, चोरी होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून…*
*हे आपणास सांगावयाची गरज नाही, आपण काय आपल्या घरातील लहान मुलांनाही हे माहिती आहे. हे जसे सत्य आहे, तर आपल्या इतर काही गोष्टी आहेत ज्यांना कुलूप लावलेलं आहे काय???*
*उदारणार्थ:*
*बैंकेतील बचत*
*एफडी (मुदत ठेवी)*
*रिकरिंग वरील सेविंग* *(RD)*
*म्युचल फंड(MUTUAL FUND)*
*शेअर्स*
*पोस्ट ऑफिस रिकरिंग*
*पोस्ट ऑफिस किसान विकास पत्रं*
*पोस्ट ऑफिस NSS*
*दागिने*
*जमीन*
*घर*
*व्यवसाय गुंतवणूक*
*भिशी..*.
*व अजून खुप काही*
*ज्या ठिकाणी तुम्ही तुमची रुपयांची प्रमाणात साठवणूक केली आहे की जी तुमच्या अडी अडचणीला उपयोगी-कामी येतील..*.

*होय जे तुमच्या ध्यानात आले आहे तेच,*

*मेडीक्लेम म्हणजे एक अस कुलूप आहे की जे वरील प्रकारच्या सर्व बचत सुरक्षित ठेवण्यास तुम्हालाच मदत करेल.*

*मेडीक्लेम हे कुलूप कसे ?*
एखाद आजारपण / अपघात कधीही येऊ / होऊ शकतो? त्याला वेळच बंधन नसते आणि त्याला किती खर्च याचेही बंधन नसते. एखाद्या मोठ्या आजारपणात होणाया मोठ्या खर्चाला तुम्हाला तुमच्या इनवेस्टमेंटला लावलेल कुलूप तोडाव लागेल. *जर इनवेस्टमेंट असेल तर नाही तर कर्ज काढून उपचार करावे लागेल.* यासाठी मेडीक्लेमच कुलूप घेतलं पाहिजे.

*तुम्ही हे कुलूप घेतलंय काय?*

*असल्यास आपले अभिनंदन*???

*परंतु नसल्यास मनापासून विनंती की ही वेळ दवडू नका, आजारपण/अपघाताचा कधी आघात होईल हे सांगता येत नाही…*
तर आजच *स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी* च्या फॅमिली प्लॅन आणि अॅक्सीडेंटल प्लॅन करून कुटुंबियांना भेट देऊन निश्चित व्हा…..
मी..
*तुमच्या फोनची वाट बघतोय*
मनिष दिलीप चांदेलकर ( आरोग्य विमा सल्लागार)। संपर्क??? 8446269448

source

Tags